धरण माहिती
- धरणाचा प्रकार: माती धरण (हजार रोहित)
- लांबी: १६९० मी.
- सांडवा लांबी व विसर्ग: लांबी १०० मी., विसर्ग १००४ क्युसेक्स
- धरण माथा पातळी: ६५०.६० मी.
- पूर्ण साठवण पातळी: ६५०.८० मी.
- जिवंत साठा व क्षमता: २९.५३ दलघमी, १०४३ दलघफु
- मृतसाठा: २०६ दलघमी, ७३ दलघफु
- उपयुक्त साठा: २९.४७ दलघमी, ९७० दलघफु
- कालवे: डावा कालवा – ३२.४० कि.मी., उजवा कालवा – १४.०० कि.मी.
- सिंचन क्षेत्र (ICA): ६२९६ हे.
- लाभ घेणारे गावे: वाडलगाव, दुगान, दरी, गिरणारे, मातोरी, मुंगसरे, मखमलाबाद, आडगाव, विंचूर गवळी, पिंपी, ओझा, हसरूल, वरवंडी, मानोरी, जाकोळे, ढकांबे, मनोली, कोचरेगाव, तिल्लोली, रावलगाव, विळवंडी, नळगाव, रशेगाव
सिमेंट बंधारे
माहिती उपलब्ध नाही